गुढी पडावा, २ एप्रिल, २०२२ ला आपल्या संस्कार वर्गाचे आता नवीन ऑफलाईन केंद्रात पदार्पण झालेले आहे. मा. युवानेते विश्वजीत बारणे आणि त्यांच्या मातोश्री व मा. खासदार श्रीरंग बारणे यांच्या पत्नी, मा. सरिता बारणे यांच्या हस्ते या नवीन केंद्राचे उदघाटन झाले. याच वर्षी आपल्या संस्कार वर्गाला १० वर्षे सुद्धा पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम समारंभ आयोजित केला होता.
पत्ता: शिव मंदिरा शेजारी शिव समाज मंदिर हॉल, शिव कॉलनी, दत्त मंदिर रोड, डांगे चौक, चिंचवड, पुणे ४११०३३