4 एप्रिल, २०२२ पासून आपले ऑफलाईन वर्ग हे पुन्हा सुरु झालेले आहेत. ज्यांना शक्य नाही आणि जे जवळ राहत नाही अशा मुलांसाठी ऑनलाईन वर्ग चालूच आहेत.
आपल्याकडे दोन कॉमन बॅचेस आहेत:
Online Batch [झूम वरून]: 3 ते 12 वर्षांच्या बालकांसाठी
4:15 to 5:15 PM; सोमवार ते शुक्रवार.
फी: ₹500 महिना.
Offline Batch [पत्ता]: 3 ते 12 वर्षांच्या बालकांसाठी
5:30 to 6:30 PM; सोमवार ते शुक्रवार.
फी: ₹500 महिना.
अशी मुले जी भारताबाहेर रहात आहेत आणि ज्यांना वरील कॉमन बॅचेसच्या वेळा जमत नसतील त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल बॅचेस ठेवल्या आहेत. भारतातील अशी मुलं ज्यांना कॉमन बॅचच्या वेळा जमत नसतील ते सुद्धा स्पेशल बॅच करू शकतात.
स्पेशल बॅचेस:
International-A Group: ही खासकरून युरोपिअन मुलांसाठी ठेवली आहे.
9:00 to 10:00 PM (भारतीय वेळ); बुधवार ते शुक्रवार.
फी: ₹500 महिना.
International-B Group: ही खासकरून अमेरिकेतील मुलांसाठी ठेवली आहे.
7:00 to 9:00 AM (भारतीय वेळ); फक्त शनिवार आणि रविवार [सध्या ही बॅच बंद आहे.]
आतंरराष्ट्रीय बॅचेसची वेळ त्यांच्या डे लाईट सेविंग आणि बाकी करणांमुळे बदलू शकते.
आम्ही सगळ्यांना आग्रह करतो कि पाहिले 2-3 दिवस मोफत जॉईन करा जेणेकरून आपल्याला दिसेल कि पाल्याला आवडत आहे का. त्यानंतर आपण ऍडमिशन घेऊ शकता. आपल्याला व्हॅट्सऍपवर झूम मीटिंग ची लिंक पाठवली जाईल. अधिक माहितीकरिता संपर्क साधावा.